Home Breaking News सचिन कुकडे यवतमाळ शहर कार्याध्यक्ष पदी 

सचिन कुकडे यवतमाळ शहर कार्याध्यक्ष पदी 

66
0
यवतमाळ : ओबीसी समाजाचे प्रश्न घेऊन नेहमी  शासन  दरबारी मांडणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन कुकडे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या यवतमाळ शहर कार्याध्यक्ष पदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीचे श्रेय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ.ख्वॉजा बेग, जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी राहुल कानारकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल  पोतंगटवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, हरिश कुडे, योगेशभाऊ धानोरकर यांना देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here