Home Breaking News अध्यक्ष पदी लखन लोंढे 

अध्यक्ष पदी लखन लोंढे 

102
0

तालुका प्रतिनिधी अंकुश कावळे

महागांव :- माहिती अधिकार कार्यकर्ता समीती महा. राज्य यांच्यावतीने पत्रकार लखन रामराव लोंढे यांची पूर्व महाराष्ट्र विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती संजय परसे संपर्क प्रमुख महा. राज्य, साईनाथ शिंदे प्रदेश अध्यक्ष महा. राज्य ,अविनाश आघाव सहसंपर्क प्रमुख महा. राज्य या मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली त्याचा या नियुक्ती मुळे तालुक्यातील नागरिकांकडून लखन लोंढे यांच अभिनंदन केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here