Home Breaking News यवतमाळ तहसिल कार्यालयाशी निगडित माहिती पत्रक

यवतमाळ तहसिल कार्यालयाशी निगडित माहिती पत्रक

109
0

यवतमाळ

आपल्या वर आलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक नागरिकांची कार्यालयीन कामे थांबली आहे. त्यातच काही दिवसापूर्वी १०,१२ वीचा निकाल लागला त्यामुळे विद्यार्थी मित्रांना पुढील शैक्षणिक वर्षा करिता कागद पत्राची आवश्यता आहे. पण कोरोनामुळे नागरिक व विद्यार्थी बाहेर पडत नसल्यामुळे सर्वांन करिता माजी जिल्हाअध्यक्ष तथा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश व अोबीसी सेल पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख श्री.राजेंद्रजी डांगे यांच्या सहकार्याने यवतमाळ शहरातील नागरिकांना व शैक्षणिक विद्यार्थी मित्रांना तहसिल कार्यालयाशी निगडित माहिती पत्रक देण्यात येत आहे.

तसेच प्रभाग क्र १७ मध्ये नगरसेविका सौ.रेखाताई कोठेकर, माजी नगरसेवक श्री मोहनभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली तहसिल माहिती पत्रक वाटप करण्यात येत आहे.

या तहसिल कार्यालयाशी निगडित माहिती पत्रका करिता
श्री राजकुमार लालवाणी, श्री योगेश पाटील, श्री निलेश चव्हाण, श्री निकेतन ठाकरे आदी परिश्रम घेत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here