Home पुणे शिंदवणे घाटमाथा टेकडीवर भगवा झेंडा उभारण्याचा सोहळा संपन्न !

शिंदवणे घाटमाथा टेकडीवर भगवा झेंडा उभारण्याचा सोहळा संपन्न !

170
0

पुणे, उरुळीकांचन: शुक्र. 23 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी ठीक 7.30 वाजता नवरात्रीच्या 7 व्या माळेच्या शुभ मुहूर्तावर भगव्या झेंड्याचा ध्वज उभारण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी श्री.दत्तात्रय बाबुराव कांचन(अध्यक्ष-डाॅ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान, ऊरुळी कांचन),श्री.संतोष बबन कांचन(उद्योजक),श्री.सागर पोपट कांचन(मा.उपसरपंच ऊरुळी कांचन),श्री.गोविंद रामभाऊ तापकीर(विश्वस्त-डॉ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान),श्री.निलेश जयसिंग कांचन(युवा कार्यकर्ते) या मान्यवरांच्या हस्ते पार पाडण्यात आला.ह्या कार्यक्रमाचे आयोजक प्रतिक कांचन,शिवम नायडू,स्वप्निल कांचन,प्रतिक तापकीर,प्रसाद कुंजीर,आदित्य शिरसट,ऋषिकेश गऊल,अभिषेक चौधरी,वैभव हराळे,विश्वजित गायकवाड,करण कंक यांनी केले होते.त्यावेळी मान्यवर,आयोजक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here