Home Breaking News शिवसेनेत इनकमिंग सुरूच !

शिवसेनेत इनकमिंग सुरूच !

45
0

यवतमाळ: विधानसभेतील काळी पिवळी चालक मालक संघटनेच्या युवकांनी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड व शिवसेना प्रणित यवतमाळ जिल्हा वाहतूक सेनेचे शैलेश गाडेकर यांचे पुढाकारात  मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री,वनमंत्री व जिल्ह्याचे नेते ना संजय राठोड,यवतमाळ शहराच्या नगराध्यक्ष सौ कांचनताई चौधरी,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी,शिवसेना गटनेते गजानन इंगोले हे ह्या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रवेश घेणाऱ्यांमध्ये वडगाव,भांबराजा,भोसा,वाघाडी,तरोडा,वडगाव रोड,बेचखेडा, हिवरी,वाई,जवळा, मांगुळ, साकुर,वाटखेडा गावातील काळी पिवळी चालक मालक युवक उपस्थित होते.

प्रवेश घेणाऱ्यांमध्ये हरिदास घोडे,इम्रान शेख,कृष्णा गावंडे,पवन कुकडे,अक्षय घुटके,तुकाराम वानखेडे,अमजत पठाण,अमोल भीमटे, विशाल भोम्बे, अश्विन जयस्वाल, अक्षय ठाकरे,ओंकार चव्हाण,लखन ठवकर,मनोज रहाटे,मनोज येरावार,विक्की खारे,रुपेश इंगळे,शंकर पेटकर,दशरथ राठोड,वसिम सय्यद,वकील सय्यद,प्रफुल दारुडकर,विष्णू मुरमुरे,गजानन मेहत्रे, निलेश पिसे,अनिल टोणे, धर्मेंद्र डहाके,निलेश राठोड,संजय जैस्वाल,सलीम शेख,सचिन सोनवणे, बाळू राठोड,सेवानंद शिरसाठ, खुशाल राठोड,श्रावण डवले,प्रवीण घुटके,रवींद्र वानखेडे, मोहन सहारे, गणेश कोडपकर,आनंद शिरसाठ, खुशाल जाधव,दीपक बंडकर, नितीन ठाकरे,राम जैस्वाल,संजू उके,शरद राऊत,रवींद्र मते,मिथुन राठोड,संदीप चव्हाण,देवराव चव्हाण,किरण तिरमारे,प्रकाश पाटील,विजय इंगळे,गजानन हटवारे,अमीर पठाण,गुल्लू पठाण यांचा प्रामुख्याने समावेश होता.

*प्रभाग 21 व 22 मधील मान्यवरांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश*

यवतमाळ शहरातील उमरसरा विभागातील प्रभाग 21 व प्रभाग 22 मधील मान्यवरांनी सुद्धा आज शिवसेनेत प्रवेश केला.प्रवेश करणाऱ्यांमध्ये उमरसरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच खुशाल गेडाम,माजी सरपंच योगेश मानकर,माजी ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ मोकळे,नंदुभाऊ कुटे,ज्ञानेश्वर मडावी,वामनराव वादाफळे,सतीश टाके,निलेश बीजवे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

या प्रसंगी शिवसेना नगर सेवक उद्धव साबळे,पंकज देशमुख,योगेश भांदक्कर,विशाल गणात्रा,संजय उपगनलावार,अतुल गुल्हाने,संजय कोल्हे,निलेश बेलोकर,राजू राऊत,चेतन शिरसाठ,गोलू जोमदे,अमोल धोपेकर,अभय व्यास,हृषीकेश इलमे,अतुल कुमटकर,शाम थोरात,राहुल गंभीरे,विनोद पवार,सतीश सकट इत्यादि शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here