Home Breaking News भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस पदी पवन शर्मा

भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस पदी पवन शर्मा

64
0
यवतमाळ : भाजपा युवा मोर्चा यवतमाळ शहराची   कार्यकारणी नुकतिच शहर अध्यक्ष प्रशांतभाऊ यादव पाटिल व युवा मोर्चा शहर अध्यक्ष अश्विन बोपचे यांनी जाहिर केली. त्यावेळी यवतमाळ येथील पवन रमेश शर्मा यांची युवा मोर्चा शहर सरचिटणीस पदी नियुक्ति करण्यात आली. पवन शर्मा यांनी यापूर्वी  भारतीय जनता पार्टी विद्यार्थि आघाडीमधे सरचिटणीस व बजरंग दल मधे सुद्धा नगर सह-संयोजक पदी त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी  या नियुक्तिचे श्रेय मा.आमदार मदनभाऊ येरावार, जिल्हा अध्यक्ष नीतिनजी भूतड़ा, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आकाशजी धुरट , माजी जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ डांगे, विजयजी कोटेचा जिल्हा सरचिटणीस राजुभाऊ पड़गिलवार, प्रफुलजी चौहान, दत्ताभाऊ रहाणे, रविभाऊ बेलूरकर, प्रवीणभाऊ प्रजापती, जुगलभाऊ तिवारी, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मायाताई शेरे, महिला आघाडी शहर अध्यक्ष उषा ताई खटी,  शहर अध्यक्ष प्रशांत यादव पाटिल, अश्विन बोपचे यांना दिले आहे. नियुक्तीबद्दल किरणभाऊ जोध, योगिन तिवारी, सूरज ऊके, विकास अवधूत, आनंद खिश्ते, निशांत डोइजड, अमित धनरे, सागर मिश्रा, प्रणय कानोजे, धीरज जामभुलकर, श्री काळे, श्रेयष निलावार, जय कोषटवार, अनुराग गुप्ता, जय चव्हाण  आदिंनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here