Home Breaking News ‘त्या’गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा, अन्यथा आंदोलन

‘त्या’गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा, अन्यथा आंदोलन

45
0

भाजपाची मागणी : स्त्रिीयांवरील वाढते अत्याचाराचा निषेध; पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

पुसद : यवतमाळमधील धामणी येथे एका चिमुरडीवर अत्याचार केला गेला. मानवतेला काळीमा फासण्याचे काम केले. तरीही गृहविभाग महाराष्ट्र राज्य यावर कुठलीही कठोर कार्यवाही करतांना सरकार दिसत नाही, सरकारने गंभीरतेने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी आमदार निलय नाईक, नंदकुमार काळे, दीपकजी परिहार, डॉ. आरती फुफाटे, दीपाली जाधव, रूपाली जैस्वाल , निखिलजी चिद्दरवार, अमेय नाईक, धनुभाऊ अत्रे सरचिटणीस बबलू उर्फ महेश मिश्रा भारत पाटील, विसुभाऊ सरनाईक, बाळू उखळकर, देविदास डोळस, दीपक काळे, शंकर गावंडे विक्रांत जिल्ह्ेवार, शुभम काळबांडे, विजय पुरोहित, योगेश राजे, श्रीरंग काळे, सुभाष पद्मवार, संतोष आर्य, राजेंद्र महाजन, रमेश सोमाणी, रंजना घाडगे, अनिता पाटील, स्वाती पद्मवार, रेश्मा लोखंडे, अंबिका काळे, कंचन देशपांडे, कल्पना वाघमारे आदींसह भाजपा जिल्हा सोशल मीडियाचे ओमप्रकाश शिंदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here