Home Breaking News उटी येथील शेतक-याची आत्महत्या

उटी येथील शेतक-याची आत्महत्या

26
0
महागांव तालुका प्रतिनिधी
महागांव: तालुक्यातील उटी यागांवी नापिकी व कर्जाचा झालेला डोंगर यातून वैफल्यग्रस्त होऊन शेतक-याने आत्महत्या केली. संतोष आनंदराव गावंडे असे आत्महत्या करणा-या शेतकऱ्याचे नाव आहे. परतीच्या पावसाने झालेले शेतातीपिकांचे नुकसान झाले. सावकारी कर्ज तसेच बॅकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. संतोष गावंडे यांनी ता. २९ रोजी सकाळी सात वाजता शेतातिल झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here