Home Breaking News महागाव येथे RTO कॅम्प

महागाव येथे RTO कॅम्प

117
0
शिवसेनेचा पुढाकार, लाभ घेण्याचे आवाहन
तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागांव दि 04 :-  नागरिकांना वाहनाचा परवाना काढण्यासाठी यवतमाळ येथे जावं लागतं असे आता RTO कॅम्प महागांव येथे घेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वतीने दि 06/11/20 रोज शुक्रवार ला महागांव विश्रामगृह फुलसावंगी रोड महागांव येथे RTO कॅम्प आयोजित करण्यात आला आहे . तरी RTO सबंधित असणा-या कोणताही कामाकरिता लागणारे कागदपत्रे घेउन विश्रामगृह महागांव येथे नागरिकांनी उपस्थित राहून कॅम्प चा लाभ घेण्याचे आवाहन तालुका प्रमुख शाखा भरवाडे, शिवसेना शहर प्रमुख राजु राठोड, रामराव पाटील नरवाडे महागाव यांच्या प्रयत्नाने महागांव येथे नेहमीकरीता महिन्यातील पहीला शुक्रवार RTO कॅम्प घेण्यात येणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here