Home Breaking News जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त; 44 नव्याने कोरोना पॉज़िटिव !

जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त; 44 नव्याने कोरोना पॉज़िटिव !

67
0

यवतमाळ: शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 54 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.5) एकूण 627 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 44 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 583 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 335ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10402 झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here